CM Shinde : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी तीन वेळा त्यांना या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला त्यानंतर शिंदेंनी उत्तर देत विरोधकांना ठणकावलं. कोणत्याही […]