- Home »
- Smit Machchhar
Smit Machchhar
फ्लायदुबईच्या पायलटवरील हल्ल्याचा NIA करणार तपास; अपहरणविरोधी कायदा आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Smit Machchhar: अपहरणविरोधी कायदा, 2016 आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (UAPA), 1967 मधील संबंधित तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा.
174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांचा इस्रायलच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान
Indian Pilot Smit Machchhar; कॅप्टन स्मित मच्छार यांचा राष्ट्राध्यक्षांच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
‘त्याने माझ्यावर अनेक वेळा वार केले’; रक्तबंबाळ अवस्थेतही स्मित मछार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सतर्क, हल्ल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल
Smit Machchhar Flydubai Pilot: फ्लायदुबाईचे पायलट स्मित मछारांनी गंभीर जखमी अवस्थेतही प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले, व्हिडीओ व्हायरल.
Smit Machchhar : ‘कॅप्टन स्मित मच्छार हिरो’…PM मोदींकडूनही कौतूकाचा वर्षाव!
'फ्लायदुबई'च्या विमानावर नियंत्रण मिळवत 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय.
फिल्मी स्टाईल राडा; को-पायलटचा चाकूने हल्ला, क्रॅशचा प्रयत्न…भारतीय पायलटच्या शौर्याने विमानाचं सुरक्षित लॅंडिग!
फ्लाय दुबई एअरलाईन्सच्या विमानात पायलट भिडल्यानंतर भारतीय पायलट स्मित माछऱने विमान सुरक्षित लॅंड करुन 180 प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.
ब्रेकिंग: फ्लाय दुबईच्या विमानात हल्ला झालेला पायलट भारतीय; कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?
Flydubai Flight Indian Pilot Attacked in Cockpit; फ्लाय दुबईच्या कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटकडून हल्ला झालेले पायलट भारतीय असल्याचे समोर आले.