Paiwatachi Sawli Release Date: सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत.
Kalki 2898 AD OTT Release Date : 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ( Kalki 2898 AD Movie) ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Abeer Gulal: कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल 'बिग बॉस'प्रेमींच्या खूपच पसंतीस उतरली.
Albatya Galbatya Marathi Natak: नाटक पाहण्याच्या उत्सुकतेमुळे रसिकांनी सकाळी सात वाजताच्या प्रयोगालाही नाट्यगृह ‘हाउसफुल्ल’ केले.
Bigg Boss Marathi New Season Day 20 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे.
Raj Thackeray Biopic : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे राज ठाकरे यांच्या या बायोपिकच्या चर्चांना उधाण आले आहे.
Sonu Sood Celebrates Independence Day: बॉलीवूड (Bollywood) मधील अनेक कलाकार आज स्वातंत्र्यदिन साजरा करताना पाहायला मिळत आहेत.
Sharvari Wagh Vedaa Movies: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हे नाव सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आलं आहे.
Navra Maza Navsacha 2 Teaser launch: 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.