Phir Aayi Hasseen Dillruba Trailerछ तापसी पन्नूचा 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा (Phir Aayi Hasseen Dillruba Trailer) धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे.
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Poulomi Das: अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे.
Rohit Shetty On Singham Again Exclusive: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) हा 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Sai Tamhankar: सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) मराठी सिनेमासृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
Rohit Shetty on Golmaal 5: रोहित शेट्टीची (Rohit Shetty) 'इंडियन पोलिस फोर्स' मालिका यावर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आली आहे.
Raashii Khanna : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली राशी खन्ना (Raashii Khanna) बॉलिवूडमध्येही चांगलीच सक्रीय आहे.
Kiran Rao Laapataa Ladies: तीन महिन्यांपूर्वी ‘लापता लेडीज’ चित्रपटगृहात दाखल झाला होता. लोकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले.
Swami Shakti Devotional Song: आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी शक्ती हे भक्तीगीत आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे.
Salman khan Movie Kick 2: गेल्या 10 वर्षांपासून सलमान खानचा चित्रपट 'किक'च्या सिक्वेलची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे.