Amruta Khanvilkar: अमृताने एक कमालीचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया वरून शेअर केलं आणि आता 'वर्ल्ड ऑफ स्त्री 'चा टीझर लाँच केला.
Rajarani Movie Release Date : 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या सिनेमानंतर अभिनेता रोहन पाटील याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) नेहमीच आपल्या बिनधास्त आणि विचित्र बोलण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.
Sharvari Wagh: मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे. तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) अॅक्शन स्टार म्हणून ओळखले जाते. तो स्टंट आणि डान्स मुव्ह्जमुळे अनेकदा चर्चेत असतो.
Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली
Lifeline Marathi Movie: आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणारा, 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'लाईफलाईन'ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : . गुलिगत सूरज आता अॅक्टिव्ह झाला असून त्याचे आणि जान्हवी किल्लेकरचा जोरदार वाद झाला आहे.
भारतीयांना इंटरनेटची प्रचंड सवय झाली आहे. एका रिपोर्ट नुसार भारतीय लोक दिवसातील साधारण 6.45 तास ऑनलाइन असतात.
IC814 The Kandahar Hijack: कथा 1999 सालची आहे, जेव्हा इंडियन एअरलाइन्सचे विमान काठमांडूहून दिल्लीला जात होते. त्या विमानाचे अपहरण करण्यात आले.