Bigg Boss OTT 3 Winner: मॉडेल तसेच अभिनेत्री सना मकबूलने 'बिग बॉस ओटीटी 3' ची ट्रॉफी जिंकली आहे. ती सध्या सोशल मिडियावर ट्रेंडिगला आहे.
Ulajh Movie: 'उल्झ' (Ulajh Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा हिरवा कंदील मिळू शकलेला नाही. जान्हवी कपूरच्या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली नाही.
Bigg Boss Marathi Season 5: महाराष्ट्राच्या लाडके किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते.
Bigg Boss OTT 3 Winner : बिग बॉस ओटीटी-3 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यामध्ये सना मकबूलन रॅपर नॅजीला टक्कर देत विजय मिळवला आहे.
Dharmaveer 2 Movie: सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात.
Khel Khel Mein Trailer: 'खेल खेल में' चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज झाला नसून चाहते त्याची वाट पाहत होते. आता प्रतीक्षा संपली असून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' सुरु होऊन एकच आठवडा झाला आहे. पण पहिल्याच आठवड्यात घरातील दोन स्पर्धकांमध्ये मारामारी झाली आहे.
International Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव प्रेक्षकांना 'स्त्री 2' ची (Stree 2 Movie ) तिकिटे बुक करण्यासाठी सगळ्यांना अजून एक खास कारण दिलं आहे