Tikali Coming Soon Series : एकापेक्षा जास्त हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवं करु पाहत आहे.
Auron Mein Kahan Dum Tha Teaser Out: अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बूच्या (Tabu) जोडीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Nargis Fakhri On Rockstar Re-Release: प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
PM Narendra Modi Kanyakumari Visit: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले.
Sangharsh Yoddha Trailer: मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
Ek Dok Tin Char Movie: या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktaai Release Date: महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे.
Danka Hari Namacha Poster Release: ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे.
Hinjewadi IT Park: आशिया खंडातील सर्वात मोठी आयटी हब असलेल्या हिंजवडी आयटी पार्कच्यामधील अनेक कंपन्या येथील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतर करत आहेत.
Aamhi Jarange Teaser : मराठा आरक्षणाच्या संघर्षगाथेची रुपेरी पडद्यावर जिवंत अनुभूती करून देणारा,आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे