36 Days Trailer Released: अभिनेत्री नेहा शर्माच्या (Neha Sharma) सर्वात लोकप्रिय सिरिजचा 'इलेगल'चा सीझन 3 आज ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर (Jio Cinema) रिलीज झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराने 'पुष्पा' मधील 'द कपल सॉन्ग' रिलीज केलं आहे आणि आता हे गाणं किती सुपरहिट होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
Bhaiya Ji Box Office Collection Day 5: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) अनेक वर्षांपासून ओटीटीवरील (OTT) त्याच्या सिरिजने मोठी खळबळ माजवत आहेत.
Amruta Khanvilkar Upcoming Movie: हल्ली मराठी मधील अनेक कलाकार नवनवीन बॉलिवुड (Bollywood) प्रोजेक्टमध्ये दिसत आहेत.
Gabh Movie: असं म्हणतात कि,‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ मात्र ‘गाभ’ चित्रपटातील कैलास आणि सायलीच्या प्रेमाची अनोखी रेशीमगाठ चक्क एका रेड्याने जुळवली आहे.
Box Office Collection Day 18: राजकुमार रावने (Rajkummar Rao) बॉलीवूडमधील (Bollywood)सर्वात पॉवर पॅक्ड परफॉर्मर असल्याचे सिद्ध केले आहे.
Karan Singh Grover: अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover )हा एक अभिनेता म्हणून सगळ्यांची मन जिंकून घेत असतो.
Bhumi Pednekar: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Hollywood Actor Johnny Wactor Dies : : लॉस एजंलिसमध्ये चोरांनी केलेल्या हल्ल्यात जॉनीला प्राण गमवावे लागले आहे. जखमी झालेल्या जॉनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Bhaiyya Ji Box Office Collection Day 3: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) स्टारर चित्रपट 'भैय्या जी' 24 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.