Rohit Saraf Song: अभिनेता रोहित सराफ स्टारर 'इश्क विश्क रिबाउंड'च्या शीर्षक गीताने अभिनेत्याच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक प्रवासात नेले आहे.
Panchayat Season 3: पंचायतीच्या तिसऱ्या सीझनबद्दल (Panchayat Season) चाहत्यांमध्ये खूप हाईप आहे. सीझन 3 सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे.
Pushpa 2 OTT Deal: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'ची (Pushpa 2 OTT Deal) आतुरतेने वाट पाहत आहेत.
Aparshakti Khurana: अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) घराघरात पोहचला.
Manoj Bajpayee On Family Man 3: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या त्याच्या आगामी 'भैया जी' (Bhaiyya Ji) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत.
Yami Gautam: यामी गौतम आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर चाहते फारच आनंदी झाले होते. आता यामी गौतमने मुलाला जन्म दिला आहे.
Anil Kapoor : . सोशल मीडियावर नेहमी फिट बॉडी, दमदार अभिनयामुळे चर्चेत असणारा लोकप्रिय अभिनेता अनिल कपूरने सोशल नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला
Panchayat Season 3: गेल्या काही दिवसांपूर्वी, निर्मात्यांनी 'पंचायत सीझन 3'चा ट्रेलर रिलीज केला आहे आणि रिलीजची तारीख देखील जाहीर केली.
Sanya Malhotra: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जवान'नंतर तिच्या आगामी 'मिसेस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Bhumi Pednekar: बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर केवळ एक प्रतिभावान अभिनेत्री नाही तर पर्यावरण आणि प्राणी कल्याणाची उत्साही समर्थक देखील आहेत.