Malhar Movie: ऋषी ( Rishi Saxena) आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि याच निमित्त देखील तितकच खास आहे.
Mirzapur 3 OTT Release Date: मिर्झापूर ही पंकज त्रिपाठी यांची एक उत्कृष्ट वेब सिरीज (web series) आहे. त्याचे दोन भाग रिलीज झाले आहेत.
Rajamouli Film SSMB 29: महेश बाबू (Mahesh Babu) लवकरच एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'एसएसएमबी 29' या (SSMB 29) चित्रपटात दिसणार आहेत.
Rakhi Sawant Tumour in Uterus: छातीत दुखू लागल्याने राखी सावंतला ( Rakhi Sawant ) मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj: 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा 'विषय हार्ड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Prerna Arora : अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते.
Bhushan Patil: 'शिवरायांचा छावा' या सिनेमात अभिनेता भूषण पाटीलने ( Bhushan Patil) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.
Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Srikanth Box Office Collection Day 6: राजकुमार रावचा (Rajkumar Rao) नुकताच रिलीज झालेला 'श्रीकांत' (Srikanth Movie) सध्या चर्चेत आहे.