रोहिणी हिने लॉस एंजेलिसमधील तिसऱ्या वार्षिक गोल्ड हाऊसमध्ये एका सुंदर गोल्ड ड्रेस घालून या गोल्ड गालामध्ये हजेरी लावली.
Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Dune: The Sisterhood: अभिनेत्री तब्बू (Tabu ) आता अमेरिकन टीव्हीच्या (American TV ) दुनियेत पदार्पण करणार आहे.
Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळ यांचा 'हीरामंडी: द डायमंड बझार' 1 मे रोजी नेटफ्लिक्सव रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे.
Rohit Saraf : रोहित सराफने (Rohit Saraf) सोशल मीडिया वर (Social Media) काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे.
Rohit Saraf: रोहित सराफने (Rohit Saraf) सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे.
Sonu Sood: अभिनेता सोनूनं कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता.
Gabh Movie Release Date: सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.
Bhaiyya Ji Trailer Out: अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी (Bhaiyya Ji Trailer) सज्ज झाला आहे.
Kamal Haasan Film Thug Life:: सिलांबरासन या चित्रपटात कमल हासनच्या मुलाची (Kamal Haasan Film Thug Life) भूमिका साकारत आहे.