Karan Singh Grover: करण सिंग ग्रोव्हरच्या ‘त्या’ व्हिडिओने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष; म्हणाले…

Karan Singh Grover: करण सिंग ग्रोव्हरच्या ‘त्या’ व्हिडिओने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष; म्हणाले…

Karan Singh Grover: अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover )हा एक अभिनेता म्हणून सगळ्यांची मन जिंकून घेतो आणि तो कलाकारांच्या सोबतीने उत्तम बाबा सुद्धा आहे, हे कायम त्याचा सोशल मीडियावरून (social media) दिसून येत. करण अभिनेता तर आहे पण एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)


नुकतचं बिपाशाने (Bipasha) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण त्याची लेक देवीसोबत पेंटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आल्यापासून चाहते करण आणि त्याच्या मुलीवर प्रेम व्यक्त करत आहेत. “तिची गोंडस करंगळी आणि ते केस उफ् माशाअल्लाह….’

कामाच्या आघाडीवर एका दशकाहून अधिक काळ पडद्यावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याने अलीकडेच सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’मध्ये ‘स्क्वॉड्रन लीडर सरताज ‘ताज’ गिल’ या भूमिकेत आपला अभिनय पराक्रम दाखवला. आपल्या भूमिकेसाठी प्रचंड प्रेम मिळवणारा हा अभिनेता आता अनेक मनोरंजक प्रकल्पांची वाट पाहत आहे ज्याची तो लवकरच घोषणा करणार आहे.

Tamanna Bhatia चा ‘अरनमनाई 4’ ने जगभरात जमवला 100 कोटींहून अधिकचा गल्ला, जाणून घ्या कलेक्शन…

2022 मध्ये बिपाशाने देवीला जन्म दिला होता. पण, लेकीच्या हृदयात छिद्र असल्याचं समजताच बिपाशा आणि करणच्या पायाखालची जमीनच सरकली होती. एका मुलाखतीत बिपाशाने लेकीच्या सर्जरीबद्दल खुलासा केला होता. अनेकदा बिपाशा आणि करण लेकीसोबतचे फोटो शेअर करत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज