Mr. & Mrs. Mahi Poster Release: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Savi: A Blody Housewife Teaser Release: या चित्रपटात दिव्या खोसलासोबत अनिल कपूर आणि हर्षवर्धन राणे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Sonu Sood: सोनू सूद हा लोकप्रिय अभिनेता आहे. बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य सिनेमांचा खलनायक असलेला सोनू गरीबांचा मसिहा आहे.
Gautami Patil New Song: सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil ) या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही.
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया हिने तिच्या नवीन रिलीज झालेल्या 'अरनमानाई 4’ च्या (Aranmanai 4) यशासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Gaurav More: गौरवनं इन्स्टाग्रामवर हास्यजत्रेच्या स्टेजचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
Shrikanth Movie: बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित सिनेमा एका दृष्टिहीन मुलाची कथा असल्याचं सांगितले जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' घेऊन आला.
Bipasha and Karan Anniversary : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर (Bipasha and Karan Anniversary) लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा करत आहे.
Makarand Deshpande: अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.