Prerna Arora : अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते.
Bhushan Patil: 'शिवरायांचा छावा' या सिनेमात अभिनेता भूषण पाटीलने ( Bhushan Patil) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.
Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Srikanth Box Office Collection Day 6: राजकुमार रावचा (Rajkumar Rao) नुकताच रिलीज झालेला 'श्रीकांत' (Srikanth Movie) सध्या चर्चेत आहे.
Zara Hatke Zara Bachke OTT Release: रोमँटिक कॉमेडी ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke Movie) गेल्या वर्षी रिलीज झाला होता.
Shah Rukh Khan Look As Don Leak: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) गेले दशक काही खास नव्हते.
Panchayat 3 Trailer: ॲमेझॉन प्राइमची सर्वात लोकप्रिय मालिका 'पंचायत 3' चा (Panchayat 3) ट्रेलर रिलीज झाला आहे.
Chandu Champion First Look: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) सिनेमा चर्चेत आहे.
Srikanth Box Office : राजकुमार राव आणि ज्योतिका यांच्या मुख्य भूमिका असलेला 'श्रीकांत' चित्रपट 10 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Panchayat 3 Trailer Out : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज असलेल्या पंचायत -3 चा ( Panchayat Season 3 Trailer) ट्रेलर रिलीज झाला आहे.