इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान पुन्हा एकदा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेल्फीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
Karisma Kapoor To Judge : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने बॉलीवूड दुनियेत स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
Border 2: भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट 'बॉर्डर 2' ( Border 2) ची घोषणा होताच चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Amruta Khanvilkar On Fathers Day: अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे.
Munjya Box Office Collection Day 8: शर्वरी वाघचा (Sharwari Wagh) नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'मुंज्या'(Munjya Movie) चित्रपटगृहांमध्ये बुलेटपेक्षाही वेगाने धावत आहे.
Ashok Saraf on Sharad Pawar : "लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं"
Chandu Champion Review: ‘चंदू चॅम्पियन’ एक अशी कथा आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण या कथेबद्दल सांगणेही तितकेच महत्त्वाचे ठरलं आहे.
Rockstar DSP: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपीने चार्टबस्टर्स सादर करण्यात नावलौकिक मिळवल आहे.
Stree 2 Release Date: ओ स्त्री कल आना...आता उद्याची ही प्रतीक्षा संपणार आहे. महिला पुन्हा एकदा लोकांना घाबरवायला येत आहे. 'स्त्री2'ची रिलीज डेट उघड झाली आहे.
Ashtpadi Movie Shooting Start: 'अष्टपदी' या (Ashtpadi Movie) आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.