Sharma jee Ki Beti: प्राइम व्हिडिओने (Prime Video) आज स्लाइस-ऑफ-लाइफ कॉमेडी चित्रपट 'शर्माजी की बेटी'च्या (Sharma jee Ki Beti) प्रीमियरची घोषणा केली आहे.
Munjya Box Office Collection Day 10: शर्वरी वाघचा (Sharwari Wagh) नुकताच रिलीज झालेला 'मुंज्या' (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे.
Madhura Velankar Satam: यंदाचा 'मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार' (Manorama Sahitya Seva Award) अभिनेत्री लेखिका मधुरा वेलणकर (Madhura Velankar Satam) यांना प्रदान करण्यात आला आहे.
Bigg Boss OTT 3 Release Date: टीव्हीनंतर, ओटीटीचा (OTT) सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) सध्या चर्चेत आहे.
इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान पुन्हा एकदा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेल्फीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
Karisma Kapoor To Judge : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने बॉलीवूड दुनियेत स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
Border 2: भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट 'बॉर्डर 2' ( Border 2) ची घोषणा होताच चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Amruta Khanvilkar On Fathers Day: अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे.
Munjya Box Office Collection Day 8: शर्वरी वाघचा (Sharwari Wagh) नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'मुंज्या'(Munjya Movie) चित्रपटगृहांमध्ये बुलेटपेक्षाही वेगाने धावत आहे.
Ashok Saraf on Sharad Pawar : "लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं"