Karan Singh Grover: अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover )हा एक अभिनेता म्हणून सगळ्यांची मन जिंकून घेत असतो.
Bhumi Pednekar: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Hollywood Actor Johnny Wactor Dies : : लॉस एजंलिसमध्ये चोरांनी केलेल्या हल्ल्यात जॉनीला प्राण गमवावे लागले आहे. जखमी झालेल्या जॉनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Bhaiyya Ji Box Office Collection Day 3: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) स्टारर चित्रपट 'भैय्या जी' 24 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) दरवर्षी 14 जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : पुष्पा 2 द रूलच्या नव्या गाण्याची चर्चा... गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि DSP आले सोबत
Purush Web Series: 'पुरुष' ही ( Purush Web Series) वेबसिरीज जयवंत दळवी (Jayant Dalvi) यांच्या नाटकावर आधारित आहे.
सोशल मीडिया कंपन्या यूजर्स सातत्याने या प्लॅटफॉर्मचा वापर करत रहावे यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा (AI) वापर करतात.
MUNJYA Trailer Released Out: 'स्त्री' सारख्या प्रसिद्ध चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेला दिनेश विजान (Dinesh Vijan) आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन परतला आहे.
Aparshakti Khurana Apa Fer Milaange Song: अभिनेता आमीर खान अभिनीत ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला.