Indian 2 Hindustani 2 Trailer :'हिंदुस्थानी 2' किंवा 'इंडियन 2' हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. कमल हसन स्टारर या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
Salman Khan Unmarried Reason: कलाविश्वात सलमान खानचं (Salman Khan) करिअर मोठं आहे. सलमानने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
Kalki 2898 AD Advance Booking: चाहते प्रभासच्या (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Akshay Kumar Sarfira Song Released: अक्षय कुमार म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी कुमार त्याच्या आगामी चित्रपट 'सरफिरा'साठी तयारी करत आहे.
Rockstar DSP On India Tour: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांनी चार्टबस्टर्स सादर करण्यात नावलौकिक मिळवल आहे
Ishq Vishk Rebound BO Collection Day 3: शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) चित्रपट 'इश्क विश्क' सुपरहिट होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला.
Atul Pethe On Experimental Theater: अनेक वेगवेगळ्या प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक. विषयातले नाविन्य, मांडणीतले वैविध्य अशी खासियत असणारे ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे (Atul Pethe ) यांची ओळख आहे
Nana Patekar : उत्कृष्ट अभिनेते, साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktai Teaser Release Out: विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली.