Merry Christmas Raat Akeli Thi Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) ची हवा सोशल मीडियावर (social media) असताना आज या चित्रपटातील ‘रात अकेली थी’ (Raat Akeli Thi Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत […]
8 Done 75 Movie Trailer Release: अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Done 75 Movie ) या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. (8 Done 75 Movie Trailer) चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट 19 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात […]
Kiran Mane : ‘’बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. […]
Prasad Oak house : मराठी मनोरंजनसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओक (Prasad Oak ) ओळखला जातो. त्याने नुकतचं मुंबईत नवे घर खरेदी केलं आहे. आता त्याच्या या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली. प्रसादने सोशल मीडियावर (social media) पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार […]
Rohit Pawar On Devendra Fadnavis : तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधला आहे. तलाठी भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याची टीका रोहित पवार यांनी […]
Sunny Leone New Year Song : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) ‘तेरी लाल चुनरिया’ (Teri Laal Chunariya Song) हे गाणे गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. गाण्यावर सनीच्या डान्सने सध्या संपूर्ण सोशल मीडिया (social media) हादरून गेला आहे. हे गाणे नवीन वर्षाच्या स्वागताचे असल्याचे सनीने सांगितले आहे. सनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गाण्याचा व्हिडीओ […]
Pravin Tarde New Movie Poster Release: दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” (Lockdown Lagna) या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर (social media) करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत […]
Daniel Webber: संगीतकार डॅनियल वेबर (Daniel Webber) याने अलीकडेच “मेमरीज” (Memories Song) या गाण्याच्या रिलीझसह नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या बहुआयामी प्रतिभेने केवळ गीत लिहिलं नाही तर संपूर्ण कलात्मक पद्धतीने ते गायलं देखील आहे. गीतकार डॅनियलचे गायन आणि गिटार कौशल्य यातून दिसून येत आहे. यामुळे या नव्या गाण्यातून (Song ) जुन्या आठवणींना उजाळा मिळाला […]
Urvashi Dholakia: टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत उर्वशी हॉस्पिटलच्या बेडवर बघायला मिळाली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिज याने हा फोटो हॉस्पिटलमधून पोस्ट केला आहे. (Urvashi Dholakia In Hospital) […]
Indian Police Force Trailer Released Out : प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) मोस्ट अवेटेड वेब सिरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा ट्रेलर (Indian Police Force Trailer ) आता रिलीज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात बॉलिवूडची (Bollywood) फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत […]