Prajakta Mali Video Viral: ‘जुळून येती रेशीमगाठी’ या सिरीयलमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका विश्वात यश आजमावल्यावर अभिनेत्रीने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने सूत्रसंचालिका म्हणून तिला एक अनोखी ओळख मिळवून दिली. अलीकडेच प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. […]
Randeep Hooda-lin laishram Romantic: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने अलीकडेच लिन लैश्रामशी (-lin laishram) लग्न केले. सोशल मीडियावर (social media) त्याच्या लग्नाचे फोटोही समोर आले होते, ज्यामध्ये आसामी रितीरिवाजांनुसार अभिनेत्याने लग्न केल्याचे दिसले होते. आता हा अभिनेता लग्नानंतर सतत चर्चेत असतो. आता त्याने आपल्या पत्नीसोबत रोमँटिक शैलीत नवीन वर्ष 2024 चे स्वागत केले […]
Devra First Look Release : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) ‘RRR’ नंतर त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devra Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचा लूक याआधीच रिलीज झाला होता, त्यानंतर चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुकतेने वाट पाहात होते. (New Year 2024)अशा परिस्थितीत आता नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या (celebration) निमित्ताने अभिनेत्याने चाहत्यांना एक मोठी भेट […]
Alphons Puthren On Vijayakanth Death: साऊथ सुपरस्टार आणि DMDK प्रमुख विजयकांत (Vijayakanth Death) यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर (social media) अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, मल्याळम दिग्दर्शक अल्फोन्स पुथरेन (Alphonse Puthren) यांनी विजयकांतच्या निधनाबद्दल एक दावा केला आहे, यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखीन एक मोठा धक्का […]
Vijayakanth Passed Away : सोनू सूद (Sonu Sood) यांनी “कल्लाजगर” (Kallajagar Movie) चित्रपटातील त्यांच्या सहकार्याची आठवण करून दिग्गज विजयकांत यांना मनापासून श्रद्धांजली वाहिली. (Sonu Sood Emotional ) एका हृदयस्पर्शी सोशल मीडिया (social media) पोस्टमध्ये, अभिनेता- परोपकारी सोनूने त्यांच्या पहिल्या चित्रपटातील एक स्टिल शेअर केला. “कल्लाजगर हा माझा पहिला चित्रपट ‘विजयकांत’ सरांनी दिलेली भेट होती. […]
Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या कायम संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडनंतर आता सनी मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे. मात्र 2023 अवघ्या काही दिवसांनी संपणार असून अभिनेत्री सनी लिओनी साठी (Sunny Leone) हे […]
Nana Patekar: ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर (Nana Patekar) या बहुरूपी व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. (Marathi Movie) पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ (Ole […]
8 Doan 75 Teaser Launch: नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Doan 75 Movie) या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. (8 Doan 75 Marathi Movie) ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (Social […]
Lee Sun Kyun Death: ऑस्कर विजेते चित्रपट ‘पॅरासाइट’चे (Parasite) सुप्रसिद्ध दक्षिण कोरियातील अभिनेते ली सन-क्यून (Lee Sun Kyun) यांचे निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ड्रग्ज प्रकरणी विरोधात सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ली सन-क्यूनची देखील कथित ड्रग्स प्रकरणी सध्या चौकशी सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सोलमधील एका पार्कमध्ये […]