Sunny Leone New Year Song : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) ‘तेरी लाल चुनरिया’ (Teri Laal Chunariya Song) हे गाणे गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. गाण्यावर सनीच्या डान्सने सध्या संपूर्ण सोशल मीडिया (social media) हादरून गेला आहे. हे गाणे नवीन वर्षाच्या स्वागताचे असल्याचे सनीने सांगितले आहे. सनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गाण्याचा व्हिडीओ […]
Pravin Tarde New Movie Poster Release: दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” (Lockdown Lagna) या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर (social media) करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत […]
Daniel Webber: संगीतकार डॅनियल वेबर (Daniel Webber) याने अलीकडेच “मेमरीज” (Memories Song) या गाण्याच्या रिलीझसह नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या बहुआयामी प्रतिभेने केवळ गीत लिहिलं नाही तर संपूर्ण कलात्मक पद्धतीने ते गायलं देखील आहे. गीतकार डॅनियलचे गायन आणि गिटार कौशल्य यातून दिसून येत आहे. यामुळे या नव्या गाण्यातून (Song ) जुन्या आठवणींना उजाळा मिळाला […]
Urvashi Dholakia: टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत उर्वशी हॉस्पिटलच्या बेडवर बघायला मिळाली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिज याने हा फोटो हॉस्पिटलमधून पोस्ट केला आहे. (Urvashi Dholakia In Hospital) […]
Indian Police Force Trailer Released Out : प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) मोस्ट अवेटेड वेब सिरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा ट्रेलर (Indian Police Force Trailer ) आता रिलीज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात बॉलिवूडची (Bollywood) फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत […]
Merry Christmas Nazar Teri Tufan Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) ची हवा सोशल मीडियावर (social media) असताना आज या चित्रपटातील “नजर तेरी तुफान” (Nazar Teri Tufan Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत […]
Ira khan-Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira khan) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) नोंदणीकृत विवाह केला आहे. तिच्या लग्नाला अंबानी कुटुंबासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत पोज दिली. तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि […]
Main Atal Hoon Ram Dhun Teaser Release: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचे अभिनेते आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिकांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप पाडली. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. या सिनेमात त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल […]
Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही […]
Prajakta Mali Video Viral: ‘जुळून येती रेशीमगाठी’ या सिरीयलमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका विश्वात यश आजमावल्यावर अभिनेत्रीने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने सूत्रसंचालिका म्हणून तिला एक अनोखी ओळख मिळवून दिली. अलीकडेच प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. […]