Smart City Scheme : 2014 मध्ये देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटी (Smart City) बनवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) स्मार्ट सिटी
सोलापूर मतदारसंघात यंदा निवडणूक वेगळी अन् ठळक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे चेहरे बदलले आहेत. येथील लढत तिरंगी झाली आहे.
Uddhav Thackeray Speech In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो आणि जाहीर सभा घेत कॉग्रेससह शरद
Withdrawal of Vanchit from Solapur Lok Sabha : लक्षवेधी लोकसभांमध्ये सालापूर लोकसभेतही यंदा महत्वाची लढत होत आहे. येथे आता नवीन ट्वीस्ट समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. येथील वंचितचे लोकसभा उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, त्यांनी वंचितच्या (Vanchit) स्थानिक कार्यकारिणीची कार्यपद्धती (Prakash […]
Praniti Shinde On PM Modi : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी आणि उमदेवारांनी आता प्रचाराला सुरूवात केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान, आता सोलापूर लोकसभा (Solapur Lok Sabha) मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपनेही तयारीची लगबग सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाची रचना आणि येथील सध्याची स्थिती तसेच या मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे? याबद्दलचाच आढावा देणारा हा व्हिडिओ.
अभेद्य गड, बालेकिल्ला म्हणजे तरी काय? तर कधीही सर न होणारा, कधीही काबिज न करता येणारा, कितीही डावपेच रचले तरी शत्रुच्या हाती न लागणारा किल्ला. कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघही (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेससाठी (Congress) असाच बालेकिल्ला होता. 1952 सालापासून 2019 पर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 12 वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदविला आहे. 1957 […]