Sonam Wangchuk: वांगचुक हे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. त्यांनी बांगलादेशचा दौरा केला असल्याचा धक्कादायक खुलासा डीजीपींनी केलाय.
लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनामुळे लडाखमधील (Ladakh) तरुण रस्त्यावर आले होते.
एनजीओची (NGO) एफसीआरए नोंदणी रद्द केलीय. त्यामुळे त्यांना आता विदेशातून फंडिंग घेता येणार नाही.
10 सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाने या आंदोलनाची सुरुवात झाली.
पर्यावरणवादी सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत.
विरोधी पक्षनेते म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणेच लडाखीचे लोकही त्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेले चक्रव्यूह तोडतील आणि तुमचा अहंकारही मोडेल.