बंजारा अन् वंजारी एकच या विधानावरुन नवा वाद पेटताच आमदार धनंजय मुंडेंनी आपलं स्पष्टीकरण देत बाजू सेफ केली आहे.
'बंजारा' अन् 'वंजारी' एकच, असं चुकीचं वक्तव्य करुन आरक्षणाचा लढा कमकुवत करु नका, या शब्दांत पंजाबराव चव्हाणांनी आमदार धनंजय मुंडेंना सुनावलंय.
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या मोर्चातून केलीयं.
जात पडताळणी समितीने एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता, तो अधिकार जात पडताळणी समितीला दिला आहे.
मी सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की, यांच्या बापाला एसटीतून आरक्षण द्यावं लागणार आहे. आत्महत्या करू नका. - जरांगे