Mana Ke Hum Yaar Nahi नावाचा आणखी एक खास शो जोडत आहे. ही कथा एका कॉन्ट्रॅक्ट मॅरेजभोवती फिरते, जी एका मजबूत आणि मनोरंजक कथेकडे लक्ष वेधते
स्टार प्लसवर प्रदर्शित होणाऱ्या माना के हम यार नहीं मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणेची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
'Mahabharata: Ek Dharmayuddha' ही एक भव्य पौराणिक गाथा असून 26 ऑक्टोबर पासून सायंकाळी साडेसात वाजता वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
स्टार परिवार 2025 च्या माध्यमातून स्टार प्लसने आपल्या मालिका आणि त्यातील कलाकार यांचा गौरव केला.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ अनेक वर्षांनी ही मालिका टेलिव्हिजनवर परतली आहे.
स्टार प्लस यावर्षी आपला 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
स्टार प्लसने आपल्या प्रेक्षकांचे नेहमी हुकमी मनोरंजन केले आहे. या वर्षी या वाहिनीने शुभारंभची घोषणा करून एका खास सोहळ्याची सुरुवात केली आहे.
Star Plus ने स्टार परिवार अवॉर्डस 2025 या बहुप्रतीक्षित सोहळ्यासह आपली वार्षिक परंपरा साजरी केली. एक ऐतिहासिक टप्पा या वाहिनीने पूर्ण केला.
स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी नवी आणि हटके मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘माना के हम यार नहीं’.
Sonu Sood हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता स्टार प्लसच्या प्रभावशाली फिक्शन ड्रामा शो ‘संपूर्णा’ घे या शोचा ट्रेलर लाँच करणार आहेत.