राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून अनेकांना नियुक्त केलंय.
मुंबईच्या डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) म्हाडाकडून (MHADA) हक्काचं घर देण्याचा निर्णय झाला.
अनुसूचित जातीच्या शेतकरी बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सरकारने जर मला जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्येही आंदोलन करील असा सरकारला (State Govt)थेट इशारा दिला आहे. माझ्यावर सरकारने एसआयटी(SIT) नेमली आहे. मला एसआयटी कसली […]
Government Schemes : राज्याच्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून एकत्रितपणे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme)सुरु करण्यात आली आहे. ही एक महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे. या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यत रोजगाराची हमी केंद्र सरकारकडून (Central Govt)दिली जाते. त्यानंतरच्या रोजगाराची हमी राज्य सरकार (State […]
Maharashtra Cabinet Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt)एका मागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस पाटील (Police Patil)आणि आशासेविकांसाठी (Asha worker)मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली […]
Government Schemes : पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपिकता महत्वाची असते. जमिनीची सुपिकता (Soil fertility)वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून (State Govt)विविध योजना राबवल्या जातात. त्यातील एक योजना म्हणजे गांडूळ खत अनुदान योजना(Vermicompost Subsidy Scheme). या योजनेंतर्गत शेतकरी आपल्या जमिनीची सुपिकता वाढवू शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी याची विक्री करुन त्यामधून चांगला आर्थिक फायदा देखील मिळवू शकतो. ही योजना नेमकी […]
Government Schemes : अनुसूचित जमाती (Scheduled Tribes)प्रवर्गातील आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या (State Govt)कृषी विभागामार्फत (Department of Agriculture)ही योजना राबवली जाते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना (Farmer)अनुदान दिले जाते. ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी यापूर्वीच योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पीव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबागेसाठी अनुदान […]
Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर […]
Government Schemes : मनरेगा अंतर्गत राज्य सरकार (State Govt राज्यात विहीर अनुदान योजना (Well Subsidy Scheme)राबवित आहे. विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करुन राज्यातील सर्व शेतकरी (farmer)या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार जाते. Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला […]