टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील बिघडलेले संबंध ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले.
Bigg Boss मराठी'चा (Bigg Boss) नवा सीझन सुरू झाला असून वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीत पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' होणार आहे.