- Home »
- Suhas Kande
Suhas Kande
Suhas Kande : मोठी बातमी! आ.सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखला; शिवसेना शिंदे गटाचे सागर हिरे विजयी
Suhas Kande : राज्यातील आज 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून नांदगाव नगरपालिकेत आमदास
Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली
Suhas Kande Criticized Sameer Bhujbal Resignation : समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीने सुहास कांदे यांना रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक रिंगणात होते, या लढतीमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना पराभवाची धूळ चारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र संघर्ष […]
“भुजबळांचं वाईट होतं तेव्हा मी खूश असतो”, कट्टर विरोधकाचा टोला; अजितदादांंचीही घेतली भेट
भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
‘आज तुझा मर्डर फिक्स…’ भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, नांदगावमध्ये मोठा राडा
Suhas Kande Threatened To Kill Sameer Bhujbal In Nandgaon : नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये (Assembly Election 2024) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटामध्ये आज जोरदार राडा झालाय. समीर भुजबळांनी सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना अडवलं. त्यानंतर सुहास कांदे घटनास्थळी आले. त्यांनी समीर भुजबळांना जीवे मारून […]
तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी; जरांगेंच्या भेटींनंतर शिंदेंच्या शिलेदाराचा दावा पण…
Suhas Kande Meet Manoj Jarange : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे जाऊनभेट घेतलीय. आज सायंकाळी कांदे आणि जरांगे (Manoj Jarange) यांची भेट झालीय. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना या भेटीला अत्यंत महत्व आलं आहे. या भेटीदरम्यान […]
मोठी बातमी! नांदगावमध्ये आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Case Against Shinde Sena MLA Suhas Kande : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये शिंदेसेनाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिंदे सेनेचे (Shinde Group) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत (Nandgaon Assembly Constituency) सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काय […]
महायुतीत काडी पडलीच! “मला पैशांची ऑफर अन् धमक्या..” आ. कांदेंचे भुजबळांवर गंभीर आरोप
याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती. मला पैशांच्या ऑफर दिल्या गेल्या.
छगन भुजबळांनी पक्कं ठरवलंय… यंदा सुहास कांदेंना चेपवायचच!
“समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!” छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतेच पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या फक्त शुभेच्छा नव्हत्या. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे वादाची एका वाक्यात पेटवेली वात होती. बुधवारपासून छगन भुजबळ विरुद्ध […]
Ground Zero : सुहास कांदेंचा डाव, निवडणुकीपूर्वीच ‘भुजबळ’ क्लिन बोल्ड!
नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास कांदे विरुद्ध शिवसेना (UBT) च्या गणेश धात्रक यांच्यात लढत होऊ शकते.
भुजबळ तुतारीच्या प्रचारात, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
