पुणे : बारामती लोकसभेसाठी आज सुप्रिया सुळेंसह अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सुप्रिया सुळेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राची. या शपथपत्रात सुळेंनी त्यांना शेतीतून शून्य उत्पन्न असल्याचे नमुद केले आहे, तर, सुनेत्रा पवार यांचे आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले […]
Ajit Pawar : ही काही भावकीची निवडणूक नाही. त्यामुळे उगिच कुणी भावनिक होऊन ही निवडणूक भावकीची करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत, अजित पवार यांनी अप्रत्यक्ष आपल्याच कुटुंबातील लोकांवर अप्रक्ष टीका केली आहे. (Ajit Pawar) ते आज आयोजित सभेत बोलत होते. यावेळी (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उमेदवार सुनेत्रा […]
Sunetra Pawar file Lok Sabha Nomination : देशामध्ये मोदींच्या कामाची आणि बारामतीमध्ये अजित दादांच्या कामाची सर्वांना महती माहिती आहे असं म्हणत बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पंतप्रधानांसह अजित पवारांची चांगलीच स्तुती केली. त्या आयोजित सभेत बोलत होत्या. (Devendra Fadanvis) यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) भाजपा नेते […]
Maharashtra Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी (Maharashtra Lok Sabha Election) गाजणार आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. या मतदारसंघांत आज उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी […]
Ajit Pawar On Sharad Pawar : सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या ना, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बेंबीच्या देठापासूनच शरद पवार (Sharad Pawar) यांना सुनावलं आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेला निवडून द्या, असं आवाहन केलं, त्यावर शरद पवारांनी मूळ पवार अन् बाहेरचे पवार असा टोला […]
Baramati Loksabha : माझ्या उमेदवारीची मागणी बारामतीच्या (Baramati Loksabha) जनतेतून, बारामती हेच माझं कुटुंब असल्याची टोलेबाजी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी केली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी माजी खासदार प्रदीप रावत (Pradip Rawat) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना रावत यांनी खडकवाल्यातून सुनेत्रा पवारांना एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य […]
Baramati Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलं आहे. राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Loksabha) लागल्याचं चित्र आहे. कारण बारामतीमध्ये नणंद-भावजयी असा सामना होत आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात […]
Baramati Loksabha : बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला असल्याची […]
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत (Baramati Lok Sabha Election 2024) ठरली आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून देणार याचं उत्तर निकालानंतरच मिळेल. परंतु, या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यताही दिसू लागली आहे. यामागे कारणही […]