- Home »
- Sunetra Pawar
Sunetra Pawar
Letsupp Special : अजितदादांच्या पक्षातील मंडळी पुढील राजकारण कसं करणार?
What Is the feature Of NCP After Ajit Pawar Death अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा असं साधं सरळ गणित बनलं होतं. पण
सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री? राष्ट्रवादीत हालचालींना वेग
नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याने या चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
सुनेत्रा पवारांनी जोडलेले हात, राज्यपाल अन् मुख्यमंत्री स्तब्ध; बारामतीतलं मन सुन्न करणारे फोटो
दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची घेतली भेट घेतली.
सुनेत्रा पवार RSSच्या कार्यक्रमात, रोहित पवार म्हणाले, ‘संघाच्या बैठकांना येण्याचा अजितदादांवर…’
सुनेत्रा पवारांनी संघाच्या (RSS) कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) प्रतिक्रिया दिली.
आधी शेअर, मग डिलिट! सुनेत्रा पवारांचे RSS बैठकीनंतर सोशल मीडियातून फोटो गायब, ट्विट करत स्पष्टीकरण…
Sunetra Pawar Controversy Attending Rss Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उठलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी (Sunetra Pawar)अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) परिवाराशी संबंधित महिलांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मोठ्या प्रमाणात टीका ही बैठक अभिनेत्री आणि मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत […]
सुनेत्रा पवारांची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण, अजितदादा काय म्हणाले?
खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
Video : लग्नाला 40 वर्ष… अजित पवारांचं घरातील नाव सांगताना सुनेत्रा पवारांनाही आवरेना हसू….
Sunetra Pawar On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्वदूर परिचित आहेत. एवढेच काय तर, अजित पवारांनी राजकीय वर्तुळात दादा नावाने ओळखले जाते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, अजित पवारांना (Ajit Pawar) त्यांच्या पत्नी घरात नेमकं कोणत्या नावाने हाक मारत असतील? तुमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या याच प्रश्नाचं उत्तर […]
‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’, बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम
Ajit Pawar On Goons Beat Baramati Hotel Owner : बारामतीत (Baramati) मेडिकल कॉलेजवळ असलेल्या एका हॉटेल मालकाला तीन गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना झाली होती. ही सर्व घटना हॉटेलजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन गुंडांना अटक करण्यात आली होती. बीडमध्ये मागील काळात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरू होते, ही घटना देखील […]
तनिषा भिसे यांचा मृत्यू एक ‘सिस्टम अलर्ट’; सुनेत्रा पवारांच्या पोस्टनंतर अजितदादांना आली जाग
Sunetra Pawar X Post On Pune Tanisha Bhise Death : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वातावरण तापले असून, दिनानाथ मंगेशकर रूग्णालयासह डॉक्टरांवर कोठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर अनेक संघटना आणि विरोधी पक्षातील नेते रस्त्यावर उतरले आहेत. […]
पवार कुटुंबावर शोककळा! शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन
Prataprao Pawar Wife Bharati Pawar passed away : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन (Bharati Pawar) झालंय. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव […]