- Home »
- Sunil Tingare
Sunil Tingare
मोठी बातमी : पुण्यात शरद पवारांना साथ देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरेंच्या पतीवर हल्ला
पुणे : माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे. चंद्रकांत टिंगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा प्रचार करत होते. त्यावेळी हा हल्ला झाल्याचे समजत आहे. काल (दि.18) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता पुण्यातदेखील माजी नगसेविकेच्या […]
पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल : बापूसाहेब पठारे
पुणे : पोर्शे प्रकरणावरून बदनामी करू नये यासाठी वडगावशेरी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीच्या सभेत याचा खुलासा केला होता. चक्क सुनील टिंगरे यांनी शरद पवारांनाच नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. ही बाब समोर आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्यानंतर आता […]
Video : एक-दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती; फडणवीसांच्या विधानानंतर मुळीक समर्थकांमध्ये उत्साह
विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन
उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय.
Pune Accident : ‘आमदारकी कुठे कशी वापरायची कळतं का?’ ‘त्या’ पत्रावरून अजितदादा टिंगरेंवर भडकले
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
