ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामतीतून पराभव सहज शक्य होईल, असे बेधडक विधान आतापर्यंत कोणी केलं नसेल. पण आता २०२४ च्या निवडणुकीत सुळे या पराभूत होऊ शकतात, असे आता काहीजण थेटपणे म्हणत आहेत. बारामती हा पवारांचा किल्ला. पवारांच्या मुलीचा पराभव होईल, असं कोणाच्या मनातही या आधी आले नसते. पण […]
Supriya Sule News : मनोज जरांगेंसह मराठा समाजाची फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करत असल्याचा संताप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आल्याचं उघड झालं आहे. त्यावर बोलताना सुळेंनी संताप व्यक्त केला आहे. IND […]