Supriya Sule Criticize Mahayuti Sarkar In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात काल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची सभा झाली. सभेत (Sharad Pawar Group Melava) बोलताना सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि लाडक्या बहिण योजनेवर घणाघाती टीका केलीय. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांच्या जावयावर देखील मोठं विधान केलंय. सुळे म्हणाल्या की, मी जावई शोधतेय, पण […]
घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. डायनिंग टेबल नाही.
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
अमेरिकेच्या राजकारणात ‘पॉलिटिकल क्लाऊट’ अशी एक प्रसिद्ध टर्म आहे. या शब्दाचा अर्थ होतो, राजकारणावर असलेला दबदबा किंवा प्रभाव. याच टर्मला धरुन आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितले तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole), उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांचा प्रभाव आहे. पण […]
तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॅनरबाजीवरुन सुनावलंय. त्या पुण्यात बोलत होत्या.
विधानसभेच्या तोंडावर सर्वांनाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे. अनेक पक्षाच्या कार्यकर्ते त्या भावना बॅनरच्या माध्यमातून मांडतात.
Devendra Fadnavis : येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
बारामती मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला हेच अद्याप निश्चित झालेलं नाही, राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्ष उमेदवार ठरवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी क्लिअर सांगितलंय.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा पाटील फराटे उमेदवार असणार?