या कायद्यासंदर्भात आम्ही अनेक सूचना केल्या होत्या मात्र त्या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली
Supriya Sule On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात
राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली.
Tushar Bhosale Criticize Supriya Sule Statement On Non Veg : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. […]
रोहित पवारांनी महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या असं म्हणत टीका केली आहे.
Supriya Sule Criticizes Rupali Chakankar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी (Pranjal Khewalkar Rave Party) अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी (Rupali Chakankar) पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला. त्यांनी दावा केला की, प्रांजल […]
MP Supriya Sule Meet PM Modi : देशाच्या राजकारणात (Politics) खळबळजनक हालचालींना वेग आलाय. महायुतीचे (Mahayuti) अनेक नेते सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, तर इंडिया आघाडीचीही महत्वाची बैठक चालू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज […]
High Court bench होणे अत्यावश्यक आहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
Mahadev Jankar : दोन दिवसापूर्वी भाजपसोबत जाऊन आपण इतिहासातील सर्वात मोठी चूक केली होती असं रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले होते.
Supriya Sule On Ladki Bahin Scheme Scam : लाडकी बहिण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केलाय. 4 हजार 800 कोटी रूपयांचा हा घोटाळा आहे. याची चौकशी तीन गोष्टींद्वारे केली पाहिजे. तातडीने व्हाईट पेपर, ऑडिट अन् इनवेस्टिगेशन. महाराष्ट्र सरकारने 2 कोटी 38 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला. त्यातील आता वीस […]