पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते. आता एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं - शरद पवार
Ajit Pawar Vs Sharad Pawar: शरद पवार गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जाण्याची आग्रही भूमिका घेतलीय.
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]
Supriya Sule यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होणाऱ्या संभावित युतीसाठी आनंद व्यक्त केला आहे.
सून रुग्णालयाने एक अहवाल पुणे पोलिसांना दिला होता. या अहवालात त्या रुग्णालयाला क्लीनचीट देण्यात आली आहे.
Supriya Sule यांनी देवगिरी किल्ला परिसरातील आगीवर सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहीत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Ajit Pawar यांनी सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. त्या वरून त्यांना लगावला आहे.
या प्रकरणात डॉक्टरांची चूक आहेत. पण मी आजही म्हणते की ही हत्याच आहे अशा शब्दांत सुळे यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नसून हत्या आहे, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन राजकारण न करता कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयंं.