वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, असं असतांना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणं हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे - सुप्रिया सुळे
ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये?
महाराष्ट्रात आल्यावर अमित शाह यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावंच लागतंय. - सुप्रिया सुळे
संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडवरुन ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला लक्ष्य केलंय.
लोकसभेच्या मतदानानंतरही मी पहिल्यांदा आशाकाकींच्या पाया पडायला गेले. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात
Supriya Sule Reaction On EVM Congress Shiv Sena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव झाला. त्यानंतर या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलंय. विरोधकांनी देखील ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे. ईव्हीएम यंत्रामधील फेरफारच्या मुद्द्यावरून यंत्रणेवर टीका केली जातेय. कॉंग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून यासंदर्भात स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]
डिसेंबरपासून किंवा १ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा असे सुळे यांनी म्हटले आहे.
MVA Supriya Sule Bitcoin BJP Election Commission : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान होत आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे काल पुण्यातील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केला. या दोन्ही नेत्यांनी 2018 मध्ये बिटकॉइनचा गंडा घातला, […]
Bapusaheb Pathare : नियोजनबद्ध आखणी,पदयात्रा,धारदार मुद्दे आणि प्रचारसभाच्या धडाक्याने वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास
विकासाची चाहूल, निवडा राहूल, असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंचवड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार राहुल कलाटेंसाठी केलंय.