स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथके रवाना
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.