पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate rape case) पीडितेची बदनामी करणाऱ्या खोट्या, अवमानकारक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले (T. S. Gaygole) यांनी फेटाळला. पीडितेच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळूल लावला. 36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर… […]