“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
ठाणे : राज्यात 366 ठिकाणी रक्तदान शिबीर, 1800 शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी (Students Health Checkup), जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा (Aware Parents Healthy Child Campaign)समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आपला दवाखाना या योजनेच्या विस्ताराची घोषणा […]