मराठवाडा जलसिंचन उपसा योजनेतून पाण्याचं वचन पूर्ण केलं आता उद्योगक्रांतीचं वचन पूर्ण करण्यासाठी मला निवडून द्या, अशी साद महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी घातलीयं.
भूम दौर्यावर असताना तानाजी सावंत यांच्या समोर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हे दृश्य पाहिल्यानंतर सावंत हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे.
तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.
माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी विरोधकांवर बरसले.
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.
CM Eknath Shinde Sabha for Tanaji Sawant : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उन्हाचा तडाखा आहे, दोन वाजलेत. तरीही आमच्या लोकांमध्ये येवढी ऊर्जा आहे की, येत्या 20 तारखेला आमच्या तानाजीरावांना रेकॉर्डब्रेक विजयी […]
भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, या शब्दांत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधलायं.