मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी आपला फेसबुक प्रोफाईल पिक्चर बदलून टाकल्याचं समोर आलंय.
मंत्रिमंडळात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
Devendra Fadnavis : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस
मराठवाडा जलसिंचन उपसा योजनेतून पाण्याचं वचन पूर्ण केलं आता उद्योगक्रांतीचं वचन पूर्ण करण्यासाठी मला निवडून द्या, अशी साद महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी घातलीयं.
भूम दौर्यावर असताना तानाजी सावंत यांच्या समोर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हे दृश्य पाहिल्यानंतर सावंत हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे.
तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.
माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी विरोधकांवर बरसले.
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.