बुलढाणा : कापूस आणि सोयाबीन या पिकांना दरवाढ मिळण्यासाठी तसेच रखडलेला पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आज 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची वर्दी घालुन रविकांत तुपकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रॉकेल अंगावर घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळापासुनच पोलीस […]
मुंबई : ‘सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठान (Pathaan) सिनेमा तुफान चाललाय. यानिमित्ताने पठाणी किंवा पश्तून परंपरेची आठवण काढली जातेय. शहारुखचं कुटुंब याच पश्तुनी परंपरेशी नातं सांगतं. त्याचे वडिल मीर ताज मोहमद खान पश्तून होते. गांधीजींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशहा खान यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं. बादशहा खान यांच्या खुदा-ई-खिदमतकार […]
शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ( Narendra Modi ) एक विधान केले आहे. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट भगवान शंकरा सोबत केली आहे. माझ्या दृष्टीने मोदी हे महादेवाचा अवतार आहेत, असे विधान सावंत यांनी केले आहे. यावेळी ते सांगली ( Sangali […]
“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
ठाणे : राज्यात 366 ठिकाणी रक्तदान शिबीर, 1800 शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी (Students Health Checkup), जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा (Aware Parents Healthy Child Campaign)समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आपला दवाखाना या योजनेच्या विस्ताराची घोषणा […]