औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला […]
पुणे: राज्यात सध्या भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) हे देखील आगामी काळात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, असे वक्तव्य प्रकाश आंबडेकरांनी केले आहे. यावर बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, विखे पाटील हे आत्ताच भाजपमध्ये आले आहेत. अजून तीन वर्ष होणे बाकी आहे. असे म्हणतच एकप्रकारे […]
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांचे जावई जयसिंह चक्रपाणी गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस (Mohol Police) ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Crime) दाखल झाला असून त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे […]
अशोक परुडे राज्यात शिंदे गट व भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत असले तरी उस्मानाबादमध्ये मात्र भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil), शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यात मात्र आता बिनसलं आहे. दोघेही एकमेंकाना आता डिवचू लागले आहेत. राणा जगजीतसिंह पाटील, त्यांचे वडील पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व जिल्ह्यात राहिले आहे. त्यात शिवसेनेने […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban)चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना शिवसेना गमवावी लागली आहे. मात्र या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आयोगाच्या निकालानंतर काल काल मातोश्रीबाहेर […]
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. याचाच प्रत्यय उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात सावंत-पाटील वादात दिसून आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (RanaJagjitSingh Patil) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तानाजी सावंत म्हणाले, कोणाला काय वाटतंय? त्याला मी भीक […]
सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे […]
उस्मानाबाद : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात पैठण या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर येत आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप नियमानुसार करत नाही, अशी तक्रार भाजपचे […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.मी केलेल्या कामाचे माहिती देणारे बोर्ड हे महापालिकेने काढल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या […]
सातारा : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant)यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare)यांनी साताऱ्याच्या पाटणमध्ये प्रत्युत्तर दिलंय. अंधारे म्हणाल्या की, आरशात बघून स्वगत बोलणाऱ्या लोकांवर आपण फार व्यक्त न झालेलं बरं. कवी केशवसूत (Keshavsut)यांच्या कवितेमधील एक ओळ सांगून […]