धाराशिव : महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi)सत्तेत आल्यानंतर 2019 च्या पुढे सत्ता बदलायचं काम चालू होतं, आमदारांचं मतपरिवर्तनाचं काम आमचं चालू होतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि माझ्या मिटींग होत होत्या. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास दोन वर्षात 100 ते 150 मिटींग झाल्या. मराठवाडा, विदर्भातले आमदार असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांचं मतपरिवर्तन […]
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटूंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ठाकरे यांना दिलासा देत ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्रोत पहिले तर त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता […]
इंदौर : नवऱ्याने दुसरं लग्न केल्याने न्यायालयाबाहेर अनोखा तोडगा निघाला आहे. आठवड्यातील तीन दिवस एका पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पतीला रहावे लागणार आहे. तर रविवारी या एका दिवशी नवरा त्यांच्या इच्छेनूसार राहू शकणार आहे. चित्रपटात घडतं अगदी तशीच घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलीय. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने एक पत्नी असताना दुसरी लग्न केलं. […]
Pune News : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार झटके बसत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आज पुण्यात (Pune) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे (Shyam Deshpande) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात उद्धव […]
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने हे भारताने जिंकले आहेत. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले आहे. या मालिकेत के. एल. राहुलचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एका […]
धाराशिव : शिवसेना (ShivSena) प्रमुखांच्या आर्शीवादामुळे तानाजी सावंत (Tanaji Sawant) निवडून आले. खरंच सावंतांना खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि परत निवडणुकीला उभा राहायचं. डिपॉझिट नाही गेलं तर ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) नाव लावणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार तानाजी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे या आपल्या बाळाची […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) आमदार सरोज अहिरे ( Saroj Ahire ) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे […]
धाराशिव : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातील आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या आरोग्य केंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याच आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्याचा कारभार सुधारा नाहीतर मी बघून घेईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी आरोग्यमंत्री तानाजी सावंताना (Health Minister Tanaji Sawant) दिला. धाराशिव येथे संभाजीराजे […]
मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या. अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्या अधिवेशनातून […]