Shivsena 5 Cabinet Ministers : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता एक वर्षाचा काळ होत आला आहे. अशात अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. शिंदे गटासह भाजपमधील (BJP) अनेक नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. अशात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. […]
Tanaji Sawant vs Rana Jagsingh Patil : लोकसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्ष बाकी राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वादावादी सुरु झाल्याचे काहीसे चित्र दिसून येत आहे. अशातच आता भाजप व शिवसेनेमध्ये देखील काही जागांवरुन अशीच स्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी […]
Maharashtra Cabinet Expansion : राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराची कायम चर्चा सुरु आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री हेच फक्त काम करत होते. यानंतर 17 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. परंतू राज्याचा कारभार चालविण्यासाठी एवढेसे मंत्रीमंडळ पुरेसे नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. त्यातही सध्याच्या मंत्रीमंडळामध्ये एकही महिला […]
Tanaji Sawant : राज्यात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चाही सुरू आहेत. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना महाविकास आघाडी तसचे शिंदे गट आणि भाजपात खटके उडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. सावंत म्हणाले, मागच्या लोकसभा […]
Tanaji Sawant Sais Uddhav Thackeray is only a blood heir : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप युती तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मविआ स्थापन करून सत्ता मिळवली आणि भाजपला विरोधी बाकावर बसवले होते. त्यावरून दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाच्या […]
Tanaji Sawant On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी लोक माझा सांगातीतून केलेल्या गौप्यस्फोटाविषयी बोलताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पवारसाहेबांनी स्वतःच्या पक्षाविषयी मत व्यक्त करावे. भाजप-शिवसेनेने वकिलपत्र दिले नाही आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला दिला. सावंत जिल्हाधिकारी कार्यालयातील खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी […]
Corona wave will be over by next 15th : कोरोनाने (Corona) दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. दरम्यान, कोरोनाचा धोका तसा राहिलेला नाही. ही लाट डिक्लाइनिंग स्वरूपाला जात आहे. लाट […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोरोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात तर आता कोरोनानं थैमान घालायल सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आज 711 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी एका […]
राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले. पण […]