Sant Dnyaneshwars Muktai हा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.
खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.