- Home »
- Team India
Team India
IND vs AFG T20 : टी 20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक!
India vs Afghanistan T20I Series : दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी दौरा आटोपून टीम इंडिया मायदेशात परतली आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20I Series) यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. टी 20 विश्चषकाआधी (T20 World Cup 2024) ही मालिका भारतात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरानकडे संघाच्या […]
South Africa vs India : आफ्रिका 176 धावांवर ऑलआऊट; जिंकण्यासाठी भारतासमोर 79 धावांचे टार्गेट
South Africa vs India : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या गोलंदजीसमोर आफ्रिकेचा डाव गडगडला. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 176 […]
IND vs SA 2nd Test : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; ‘या’ स्टार खेळाडूचा पत्ता होणार कट?
IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आजपासून (बुधवार) दुसरा कसोटी (IND vs SA 2nd Test) सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील मैदानावर दुपारी दोन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे आता हा शेवटचा कसोटी सामना जिंकून बरोबरी करण्याचा संघाचा प्रयत्न […]
Steve Waugh : ..तर मी क्रिकेटच खेळलो नसतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ निर्णयावर स्टीव्ह वॉ भडकला
Steve Waugh : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय (IND vs SA Test) संघाचा पराभव झाला. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दुसरा सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी केली असून यावेळी संघात काही बदल होतील असे सांगण्यात येत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून […]
INDW vs AUSW : सामनाही गेला मालिकाही गमावली; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी भारताचा पराभव
INDW vs AUSW : कालचा दिवस भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी (INDW vs AUSW) अनलकी ठरला. मुंबईतील वानखेड स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, भारतीय संघानी ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली पण ही झुंज अपयशी ठरली. अवघ्या तीन धावांनी संघाचा पराभव झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारताचा […]