ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह 25 जणांचा समावेश आहे.
आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अभिनेता अल्लू अर्जुनची चंचलगुडा सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी आणि नक्षलवाद विरोधी दल ग्रेहाऊंड्स यांच्यात मुलुगू जिल्ह्यातील एतुरनगरममधील जंगलात चकमक उडाली.
Andhra Pradesh Rain : गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस कोसळत आहे.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात भारत राष्ट्र समितीच्य नेत्या के. कविता यांना जामीन मिळाला आहे.
हैदराबाद : आतापर्यंत आपण अतिक्रमण कारवाईबाबत (Encroachment) ऐकलं पाहिलं आणि अनुभवलं असेल. पण ही कारवाई केली जाते ती सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर, दुकानांवर. पण, तुम्ही कधी एका आमदाराने किंवा मंत्र्याने रोड विस्तारिकरणात बाधा येणारं स्वतःचं घर पाडलंय असं ऐकलं आहे का? नाही ना? परंतु, तेलंगणात भाजपच्या (BJP MLA) एका आमदाराने रस्ता विकासात अडथळा निर्माम करणारं स्वतःचं घर […]