Asia Cup 2025 मध्ये टीम इंडीयाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ती ट्रॉफी परत नेली. मात्र आता नक्वींनी माफी मागितली.
Amruta Khanvilkar परदेशात असताना तिला 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आता अमृताच्या घरी " ती " च खास आगमन झालं.
RCB ची बंगळुरूमधील ओपन बस परेड रद्द!ट्राफिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली.
Bigg Boss Marathi Season 5 Day 69 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता खऱ्या अर्थाने खेळात रंगत आली आहे.
Bigg Boss OTT 3 Winner : बिग बॉस ओटीटी-3 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यामध्ये सना मकबूलन रॅपर नॅजीला टक्कर देत विजय मिळवला आहे.