पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे 15 आणि 16 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील आश्रमात मुक्कामाला होते. 17 तारखेला ते तिथून निघाले. बीड आणि अहिल्यानगरपासून नाशिक जिल्हा जवळ आहे. महाराष्ट्रात या प्रकरणावरुन एवढा गोंधळ सुरू असताना पोलीसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत? सोबतच […]